Posts

Showing posts from September, 2023

*@ १४ सप्टेंबर @* *हिन्दी दिवस*

Image
 *@ १४ सप्टेंबर @* *हिन्दी  दिवस* 'हिंदी दिवस' हिन्दी भाषा के प्रचार, प्रसार और उसके उपयोग के प्रोत्साहन के लिए समर्पित एक दिवस। हिन्दी दिवस प्रत्येक वर्ष 14 सितम्बर को मनाया जाता है। 14 सितम्बर 1949 को संविधान सभा ने एक मत से यह निर्णय लिया की, हिंदी ही भारत की राजभाषा होगी। इसी महत्वपूर्ण निर्णय को प्रतिपादित करने तथा हिन्दी को हर क्षेत्र में प्रसारित करने के लिए राष्ट्रभाषा प्रचार समिति, वर्धा के अनुरोध पर वर्ष 1953 से पूरे भारत में 14 सितम्बर को प्रतिवर्ष हिन्दी-दिवस के रूप में मनाया जाता है। एक तथ्य यह भी है कि 14 सितम्बर 1949 को हिन्दी के पुरोधा व्यौहार राजेन्द्र सिंहा का 50वां जन्मदिन था, जिन्होंने हिन्दी को राष्ट्रभाषा बनाने के लिए बहुत लंबा संघर्ष किया। स्वतंत्रता प्राप्ति के बाद हिन्दी को राष्ट्रभाषा के रूप में स्थापित करवाने के लिए काका कालेलकर, मैथिलीशरण गुप्त, हजारीप्रसाद द्विवेदी, सेठ गोविन्ददास आदि साहित्यकारों को साथ लेकर व्यौहार राजेन्द्र सिंह ने अथक प्रयास किए। *इतिहास* वर्ष 1918 में गांधी जी ने हिन्दी साहित्य सम्मेलन में हिन्दी भाषा को राष्ट्रभाषा बनाने को क...

गुगल स्थापना दिन*

Image
 *@ ४ सप्टेंबर @* *गुगल स्थापना दिन* इंटरनेटवरील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आपला मित्र म्हणजे गुगल. वास्तविक गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ ला झाली आहे. गुगल कंपनीच्या स्थापने पासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हा पासून गुगलचा वाढदिवस २७ सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. मेन्लो पार्क मधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. खरंतर Google चं नाव ठेवायचं होतं Googol. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे Google असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं. त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे गुगल असे नाव ठे...