@ १५ जुलै @* *ट्विटर ची सुरुवात*
*@ १५ जुलै @*
*ट्विटर ची सुरुवात*
जग जवळ आणणारे सोशल जगतातील सर्वात दर्जेदार व्यासपीठ Twitter ची स्थापना २१ मार्च २००६ ला झाली, पण त्याची सुरुवात १५ जुलै २००६ राजी झाली. ट्विटर बातम्या आणि सोशल नेटवर्किंग सर्विसेस पुरवते. आज हेच ट्विटर जगप्रसिद्ध माध्यमा पैकी एक समजले जाते. आपल्या आवडत्या लोकांना फॉलो करायचे व आपल्याला हवी असणारी माहिती ट्विट करायची. हे केलेले ट्विट जगभरातील असंख्य लोकांपर्यंत जाऊ शकते अशी या ट्विटरची ताकद आहे.
Comments
Post a Comment