*1July @ राष्टीय सी ए दिवस *
राष्टीय सी ए दिवस का साजरा केला जातो?Why CA Day Is Celebrated In Marathi
दरवर्षी 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.कारण ह्याच दिवशी भारतीय चार्टड अकाऊंटंटच्या संस्थेची म्हणजे इंडियन चार्टड अकाऊंटंट आँफ इंडियाची 1जुलै 1949 मध्ये संसदीय कायद्यांतर्गत स्थापणा करण्यात आली होती.तेव्हापासुन 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.हा दिवस आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंटचा सम्मानाचा दिवस आहे.कारण आज आपल्या देशाच्या आर्थिती स्थितीस योग्य ती दिशा देण्याचे कार्य हे आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंट करत असतात.
आयसी ए आय ही एक संस्था आहे.जी आपणास सीएचा कोर्स अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.ह्या संस्थेकडुन विविध परीक्षांचे आयोजन केले जाते.जी व्यक्ती चार्टड अकाऊंटंट बनत असते तिला आयसी ए आय कडुन लायसन प्राप्त होत असते.
आयसी ए आय ही जगातील दुसरी सगळयात मोठी लेखासंस्था म्हणुन प्रसिदध आहे.भारतमधले सर्व सीए हे आयसी ए आयचे सभासद म्हणून ओळखले जातात
आयसी ए आयचे प्रथम प्रमाणपत्र आयसी ए आय चे प्रथम अध्यक्ष गोपाळदास कपाडिया यांना प्राप्त झाले होते.
आयसी ए आयचे ब्रीदवाक्य काय आहे?
आयसी ए आयचे प्रमुख ब्रीदवाक्य ये एशा सुप्तेशु जागृती हे आहे.याचा अर्थ असा व्यक्ती जो आपण झोपेत असताना आपली जागृती करतो.याचाच अर्थ सीए चे कर्तव्य आहे की त्याने नेहमी जागरूक आणि सतर्क राहावे.
सी ए चा फुलफाँर्म Chartered Account असा होतो.
सी ए म्हणजे काय?
सी ए म्हणजेच सनदी लेखापाल ज्याला इंग्रजीत चार्टड अकाऊंटंट असे म्हटले जाते.हा एक असा अधिकारी आहे जो देशातील शासकीय वित्त विभागाचे मुल्यमापन करण्याचे काम करतो.
Nice information
ReplyDelete